Saturday 1 October 2016

चारोळी:14

तुला पाहण्यासाठी माझं मन
दिवसभर तुझ्या घरासमोर फिरायचं
तु नाही दिसली की मग
अगदीच वेड्या सारखं करायचं

            वेडा कवी
       सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781

No comments:

Post a Comment