विचार माझा करू नकोस
निवांत झोपत जा
झोपेच्या गोळ्या किती खाल्या
हेही मोफत जा.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
विचार माझा करू नकोस
निवांत झोपत जा
झोपेच्या गोळ्या किती खाल्या
हेही मोफत जा.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
वटपोर्णिमेच्या सणाला
माझ्याबदद्ल काही मागू नकोस
मागितलस जर काही
माझ्यावाचुनी राहू नकोस.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
बा दिसभर राबायचा शेतात
अन् संध्यांकाळी झोपायचा उपाशी
आम्ही त्याच्या जिवावर
आजकाल खातो तुपाशी.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
माझी जिवलग होती
सुंदर अशी परी
मी तिच्या प्रेमात पडताच
दोघात पडली कायमची दरी.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
माझ्या सभोवताली राहायची
एक खेड्यातली बाय
तिनं माझा सांभाळ केला
अन् ती झाली माझी माय.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
*चारोळी (स्पर्धेसाठी)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोन्यावाणी शेत माझं
दुस्काळाणी झालीय *दैना*
त्याच शेतामधी दिसभर
काम करायची माझी *मैना.*
*वेडा कवी*
*सत्यवान कांबळे*
सोन्यावाणी शेत माझं
दुस्काळाणी झालीय दैना
त्याच शेतामधी दररोज
भेटायची माझी मैना.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
*माझे नाव :-*
सत्यवान मच्छिद्रं कांबळे
*टोपन नाव:-*
वेडा कवी
*मोबाईल नंबर:*
8600243781
9527362720
*पत्ता:-*
मु.पो.रड्डे.ता.मंगळवेढा.जि.सोलापूर
*शिक्षण:-*
(1)H.S.C D.Ed,
(2)M.A B.Ed(English).
(3)D.S.M (Diploma in School Management)
*पुरस्कार:-*
सलग दोन वेळा गुणवंत वाचक पुरस्कार प्राप्त.
पहिला पुरस्कार कवी फ.मु शिंदे यांच्या हस्ते.
दुसरा पुरस्कार ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या हस्ते.
कवी संजीविणी तडेगावकर यांच्या हस्ते विविध पारितोषकाने सन्मानित.
*वक्तत्वस्पर्धा:-*
तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय पर्यत मजल तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.
*छंद:-*
कथा,कांदबरी,नाटक यांचे वाचन
गावाकडच्या मातीतल्या कवीता लिहणे,
प्रेम विरहीत चारोळ्या लिहणे,
विविध विषयावर भाषण करणे.
*राजकीय पक्ष:-*
शिवसेना(बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक).
माझ्या कवीता अनेक news Paper मध्ये प्रशिद्ध.
माझ्या कवीता आणी चारोळया खालील blog वर रजीस्टर आहेत.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Satyawankamble.blogspot.com
काहीच दिवसात माझे दोन पुस्तक publish होण्याच्या मार्गावर
(1)चारोळी सग्रंह.
(2)कवीता संग्रह.
ती आजारी होती
डॅाक्टरांनी सुई टोचली
किंकाळी तिने मारली
अन् वेदना मात्र मला पोहचली.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
प्रेमच करायचं आहे ना तुला
मग आधी नीट वाग
पुन्हा मग माझ्याकडे
काहीतरी चांगलं माग.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तो चांगल्या विचाराचा आहे
त्याला सोडू नको
मग एकदाच निघून गेला की
पुन्हा रडू नको.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझ्या आठवणीचं काहूर
माझ्या मनात वाजतय
प्रेमाचा वनवा पेटला की
आपोआप भाजतय.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझ्या नावाचं गोदंन
मी हातावर गिरवलय
तुझ्यावर खरं प्रेम करतो
म्हणून चार-चौघात मिरवलय.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तिच्या एका इशार्याने
हा घायाळ झाला
तिने केसात हात कुरवळला
अन् पुन्हा मायाळ झाला.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तु पण बगून हसली
मी पण बगून हसलो
कळलं नाही तेव्हा
मी तुझ्या हसण्यात फसलो.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझी आठवण आल्यावर
डोळे भरून येतात
नकळत पापण्या ओल्या होऊन
ह्रदयाच्या कोपर्यात रडून जातात.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
दुसरा पर्याय नव्हता
तुला विसरून जाण्यासाठी
अर्धवट कॅालेज सोडून जाणं
हा एकमेव मार्ग होता माझ्यासाठी.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
पाखरं उडून गेल्यावर
घरटं पण उदास वाटतं
जसं आवडीची माणसं निघून गेल्यावर
आयुष्य अगदी भकास वाटतं.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
मलाही माहीत आहे गं
आता असच होनार
आपल्या मैत्रीतला दुरावा
कायमचाच वाढत जानार.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
मन खुप कठोर केलय गं
तुला Block करण्यासाठी
माफ कर गं सये,
काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
खुप दुर जावावं म्हणतोय
नभाच्या पल्याड
तिथे सोबतीला आहे ना
चटक चांदणी ढगाच्या आल्याड.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझ्या नावाचं गोदंन
हातावर लिहून टाकलय
तु माझीच हो असं
देवाला साकडं घातलय.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझ्याशी लग्न करीन
माझ्याशी प्रेम करशील का
संसाराची गाडी
सोबतीने हाकशील का
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझं लग्न झाल्यावर
दिल्या घरी तु सुखी रहा
सारखी रडत न बसता
आहे तिथेच मुकी रहा.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
आज तिच्या आठवणीत
अश्रुंना बांधा फुटला
अन् हळूच मैत्रीनीला म्हणतेय
हा बिचारा आलाय कुठला.
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तुझ्या अर्धवट बोलण्याने
मन माझं शिजून गेलं
त्यात पावसाची सरी येऊन
खरं प्रेम भिजून गेलं
वेडा कवी
सत्यवान कांबळे
तु सोडून गेल्यावर
गुलाब सुध्दा गेलं रुसून
त्याचा रुसवा फुगवा काढण्यातचं
माझी जिंदगी गेली बसून.
वेडा कवी
सत्यवान कांबळे