ती समोर अाल्याशिवाय मला नाही चैन पडणार ती एकदाची मला दिसली मग नवीनच काही तरी घडणार.
वेडा कवी सत्यवान कांबळे
माझ्या कविता वाचून तिचा हुंदका अनावर झालाय तिच्या असवांनाही आता माझ्या आठवणीचा पान्हा आलाय
वेडा कवी सत्यवान काबंळे