Friday 24 November 2017

चारोळी:88

आठवणीच्या हिंदोळ्यात
जाणार नव्हतो मी तुला सोडून
असेच विचार चक्र बदलले
म्हणून प्रेमाचे दार गेले मोडून

           वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Sunday 19 November 2017

चारोळी:87


तु कुठवर साथ देणार?
मला काहीच कल्पना नव्हती
तु सोडून जाणार मला हे कळले
त्यावेळेस नव्हतं कोणीच माझ्या भोवती

              वेडा कवी 
          सत्यवान कांबळे

Tuesday 7 November 2017

चारोळी:86

तु मला सोडून गेलीस तर
तुझ्या वाचूनि माझं अडत नाय
कारण माझ्या आयुष्यात
माझ्या मनाविरुद्ध काही घडत नाय

         वेडा कवी
    सत्यवान कांबळे