तिनं मला पाहीलं मी तिला पाहीलं
ती मला पाहून हसली मी तिला पाहून हसलो
मी तीच्यात गुंतलो ती माझ्यात फसली वेडा कवी सत्यवान कांबळे
No comments:
Post a Comment