Tuesday 9 January 2018

चारोळी:89

सखे तुझ्या भेटीची
सदैव असते मला ओढ
कारण तुझ्या सौंदर्याला
या जगात नाही तोड

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

No comments:

Post a Comment