Monday 3 July 2017

चारोळी:75

तुझ्या आठवणी माझ्या
ह्रदयात आजही आहेत जपून
त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी
अनेकजण बसलेत टपून

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

No comments:

Post a Comment